फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

विविध पिकांच्या लागवडीबद्दल मार्गदर्शन करणारी पुस्तके

शेतकरी बांधवांना आता बहुपीक पद्धतीच्या महत्वाची जाणीव झाली आहे. एकच एक पिक फक्त व्यापारी व उद्योगास फायदेशीर ठरते. जेव्हा आपण बहुपीक पद्धती वापरतो तेव्हा बाजार भावाच्या चढ उताराचा परिणाम एकूण वार्षिक उत्पन्नावर जाणवत नाही. विविध पिकाबद्दल माहिती घेण्याचा शेतकरी बांधवांचा प्रयत्न असतो. अशी माहिती पुस्तकातून मिळाली तर उत्तमच! या पेजवर विविध पिकांच्या लागवडी व व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तकांची यादी दिलेली आहे. अधिक माहितीसाठी पुस्तकाच्या फोटोवर क्लिक करा. आपण हि पुस्तके ऑनलाइन खरेदी देखील करू शकता. एकावेळी दोनतीन पुस्तके घेतली तर शिपिंग चार्जेस लागत नाहीत तसेच पुस्तके घरपोच पोहोचल्यावर पेमेंट (Cash on delivery) सुविधा देखील उपलब्ध आहेत.


डाळिंब

 
द्राक्ष


केळी


स्ट्रोबेरी



कांदा


टोमॅटो


अंजीर


कंद


औषधी व सुगंधी वनस्पती


वेलवर्गीय भाजीपाला


उस निर्मिती



आवळा



नारळ



तांदूळ

तेलबिया पिके जसे सुर्यफुल, करडई, सोयाबीन, भुईमुग, जवस

गोडज्वारी


बीटी कापूस


बांबू


आंबा

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद