जलव्यवस्थापना संदर्भातील पुस्तके
एक किलो तांदूळ म्हणजे ५००० लिटर पाणी तर १ किलो साखर म्हणजे २००० लिटर पाणी. हि गुणोत्तरे सांगतात पाण्याचे महत्व! पाणी उपलब्ध असले तर कोरडवाहू शेतीचे रुपांतर बागायतीत करून शाश्वत उत्पादन मिळवता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जलव्यवस्थापनाचे धडे चांगल्या पद्धतीने गिरवले पाहिजे. यासाठी फक्त आपल्या शेताबद्दल विचार करून भागणार नाही, तेव्हा वाचा जलव्यवस्थापना संदर्भातील पुस्तके आणि वाढवा आपले ज्ञान!
पुस्तका विषयी अधिक माहितीसाठी फोटोवर क्लिक करा
-------------------------
पाणी फाउंडेशन वाले डॉ. अविनाश पोळ यांची मुलाखत घेतली आहे एडव्होकेट समृद्धी पोरे यांनी. व्हिडीओ पाहायला विसरू नका
-------------------------
पुस्तका विषयी अधिक माहितीसाठी फोटोवर क्लिक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा