प्रक्रिया उद्योग पुस्तके
अनेक वेळेला शेतात पिकलेल्या उत्पादनाला बाजारात काहीहि भाव मिळत नाही. बाजारात नेलेला माल तिकडेच फेकून द्यावा लागतो. अश्या वेळी वाटते कि जर आपण यावर काही प्रक्रिया करू शकलो असतो तर काही ना काही मोल नक्कीच मिळाले असते. अर्थात तहान लागली कि विहीर खोडता येत नाही. जेव्हा आपल्याकडील गाडीभर माल फेकला जाणार असतो तेव्हा त्यावर नेमकी प्रक्रियातरी काय करावी हे ज्ञात नसते. "गॉड फेवर्स प्रिपेअर्ड माईड" या उक्तीप्रमाणे जर अशी वेळ यायच्या आधी आपल्याला या प्रक्रिया उद्योगाची माहिती असली, उपकरणांची माहिती असली तर आपण काही ना काही साध्य करू शकतो. इथे अनेक प्रक्रिया उद्योगांची माहिती देणारी पुस्तके/डीव्हीडी प्रस्तुत करीत आहे. आपण ती खरेदी करू शकता. त्या खाली प्रक्रिया उद्योगांचे व्हिडीओ देखील दिले आहेत ते आपल्याला प्रेरणादायी ठरतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा