पोस्ट्स

Agrodad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

हेलिकोव्हर्पा या खादाड अळी ची गोष्ट - एक अनार सौ बिमार!

इमेज
By Gyorgy Csoka, Hungary Forest Research Institute, Bugwood.org एक अनार सौ बिमार! हो अगदी तसेच आहे - हेलिकोव्हर्पा या अळीचे! हि कीड अनेक पिकात नुकसान करते व प्रत्येक पिकात तिचे नाव वेगळे आहे! हरभऱ्यात घाटेअळी, ज्वारी-बाजरी-मक्यात  कणीसअळी, गव्हात ओम्बीअळी, तूर-मुग-चवळी-वाटाण्यात शेंगा पोखरणारी अळी, करडई व कापाशीत बोंड अळी, सुर्यफुल व झेंडूत फुलअळी तर टोमॅटो, कारली व मिरचीत फळ पोखरणारी अळी. वर दिलेल्या प्रमुख पिकांबरोबरच 300-350 पेक्षा जास्त पिकावर हि अळी आढळून येते, म्हणूनच तर एक अनार सौ बिमार म्हटलय. निसर्गाने जसे या अळीला एकदम खादाड बनवले आहे तसे इतरही अनेक खादाड आहेतच. ७५ पेक्षा जास्त परोपजीवी या अळीला आजारी पाडू शकतात व ३३ परभक्षी हिच्यावर ताव मारत असतात. इतके सारे जीव हिच्या जीवावर उठत असले तरी ती ची पुनरुत्पादन क्षमता इतकी जास्त आहे कि जर तिच्यावर नजर नाही ठेवली तर ती हा हा करीत सगळे शेत फस्त करू शकते. Image courtesy of A.M. Varela, icipe extracted from  http://www.infonet-biovision.org/default/ct/76/pests आपल्या शेत परिरसरात या अळीचा प्रादुर्भाव कम...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद