पोस्ट्स

Bacillus licheniformis लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

उंटाची ताजी - गरम विष्ठा खा आणि मिळवा हागवणीतून मुक्ती!

इमेज
मराठीत एक सुरेख गाणे आहे. बदकाच्या पीलांत एक पीलु वेगळे असते. सगळे त्याला चिडवतात-डीचवतात. तो दुःखि असतो पण एक दिवस त्याला कळता की तो एक राजहंस आहे. जैवानियंत्रकांमधे बॅसिलस सटिलीस हा देखील असाच एक जीवाणू आहे - तो वेगळा आहे पण कामाच्या बाबतीत तो राजहंसाइतकाच रुबाबदार आहे. महायुधाच्या काळात (१९४०-४१) नाझींची सेना आफ्रिकन प्रांतात होती. त्यानी शत्रूची दाणादाण उडवली होती. पण अचानक एक अडचण आली. नाझीं सैनिक ब्रिटीशांचा गोळ्या ऐवजी हागवण लागून मरु लागले. हा जीवाणुसंसर्ग आहे हे जरी लक्षात आले होते तरी उपचार उपलब्ध नव्हता. अजुन प्रतीजैविकांचा शोध लागलेला नव्हता, सल्फायुक्त औषधी फक्त शरीराबाहेरून वापरासाठीच उपलब्ध होती. जर्मन शासकांनी लगेच तज्ञांचे एक पथक आफ्रिकेत रवाना केले. त्यात वैद्य, औषधी तयार करणारे व सूक्ष्मजीवतज्ञ होते.  मुळ रहीवाशांमधे अशा मृत्युचे प्रमाण फारच कमी आहे - हे जाणून अभ्यासाला सुरूवात झाली. चौकशी केल्यावर लक्षात आले की मुळ रहिवासी हागवण सुरू झाली की लगेच घोडा किंवा उंटाच्या मागे फिरत व त्याची ताजी - गरम विष्ठा खात्. थोड्या काळाने त्याना बरे वाटू लागे. ...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद