पोस्ट्स

pesticide poisoning लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आत्मसात करा एकात्मिक नियंत्रणाचे सहा टप्पे

इमेज
फवारणी करते वेळी विषबाधा होते म्हणजे काय? भारतात उपलब्ध सर्व कीटकनाशके सेंंन्ट्रल इनसेक्टीसाइड बोर्डाकडून प्रमाणित असतात. फवारणी करते वेळी औषधीचे जे प्रमाण  शिफारस केले जाते त्याच्या चार पट वापरले तरी ५० किलो वजनाच्या माणसावर काडीमात्र परिणाम होऊ शकत नाही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. तरीदेखील विषबाधा होत असेल तर प्रचंड घोटाळा असू शकतो किंवा हाताळणीत घोडचूक असू शकते. कीड नियंत्रणासाठी फक्त कीटकनाशकवर विसंबून राहिल्याने हे प्रकार होत आहेत. हे टाळायचे असेल तर शेतकरी बांधवांनी संपूर्ण सेंद्रिय किंवा संपूर्ण रासायनिक शेती करण्या ऐवजी ज्ञान व समयसूचकतेवर आधारित एकात्मिक कीटक नियंत्रणाचे सहा टप्पे समजून घेतले पाहिजेत .  ओळख शत्रू व मित्रांशी: बहुतेक सर्वच सजीव आपल्या अत्यंत उपयोगाचे आहेत. जे काही जिवंत आहे ते सगळे घालवुन आपले भागणार नाही. एकात्मीक पद्धतीच्या पहिल्या पायरीवर आपल्या शेतात कोणकोणते जीव राहतात यांची ओळख करून घ्यावी.जेव्हा आपण कीटनियंत्रणासाठी फक्त कीटकनाशकावर अवलंबून होतो तेव्हा शत्रू किडीसोबत मित्र किडीला देखील मारून टाकतो. उदा. हेलीकोव्हर्पा या किडीला ७५...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद