छोटे प्राणी करू शकतात मोठे नुकसान
यात सुकलेले रक्त, सडके अंडे, आल्याचे तेल, पोटॅशिअम एसिटेट, लवंग, फिश ऑइल, फुल्लर अर्थ, सुकलेले मास, कांदा, सिविड, व्हानिलीन, विंटरग्रास ओईल असे घटक आहेत. आपण हे प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी करू शकता.
"एग्रोडॅड" मराठी शेतकरी बांधवांचा सोबती आहे. तुम्ही यशस्वी असा कि अपयशी तुम्हाला नित्य एका मित्राची गरज असते. तो जिवलग मित्र, गरज असेल तेव्हा तुमचे पाय जमिनीवर ठेवायचे भान देतो व गरज असेल तेव्हा तुम्हाला आधार देतो. हा मित्र तुम्हाला सदैव एक नवा आणि चांगला विचार देतो. या ब्लॉगवर तुम्हाला नवा विचार, नवी माहिती आणि नवी प्रेरणा नित्य मिळत राहील. नियमित भेट देत रहा, वाचा आणि हो सदस्यत्व घ्यायला विसरू नका!