फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

देशी गोवंशावर मिळवा वैज्ञानिक माहिती जी ठरेल उपयोगी


देशी गाय शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. तिच्यापासून मिळणारी प्रत्येक वस्तू शेतकऱ्याला उन्नती देते. ती आपल्या संस्काराचा एक भाग आहे.

दुर्दैव हेच कि  आपल्याला गोवंशाचे ज्ञान नसल्यामुळे अनेक वेळेला नुकसान होते. गायींमध्ये उद्भवणारे रोग, आजार व त्यावर मात करायच्या पद्धती ज्ञात नसल्याने ना आपण ना गायीची सेवा करू शकतो, ना तिचा उपयोग करू शकतो. इतकेच काय आपल्याला देशी गायींच्या प्रजाती, उपजाती, वैशिठ्ये व अवगुण ज्ञात नसतात. यातून गैरसमज निर्माण होऊन नुकसान होते.

वेळ आली आहे कि आपण देशी गोवंशाचा नीट अभ्यास करावा. त्यासाठी पुस्तक हे उत्तम मध्यम आहे.

सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित देशी गोवंश हे पुस्तक अवघ्या २०० रु मध्ये उपलब्ध आहे. यात भारतीय गोवंश, निवड, संवर्धन, गोशाळा, पशुपालक संघटना, आरोग्य पूर्ण A२ प्रकारचे दुध, गोआहार, गोप्रजनन, गोपैदास, गोआरोग्य, यशकथा अशी सविस्तर चर्चा केलेली आहे.

सुदैवाने हे पुस्तक आता ऑनलाईन उपलब्ध असून, कॅश ऑन डिलिव्हरी च्या माध्यमातून घरपोच उपलब्ध आहे.

आजपर्यंत अज्ञानात सुख मानून आपण स्वत:चे खूप नुकसान करून घेतले आहे. तेव्हा जागे व्हा व हे पुस्तक नक्की वाचा. खरेदीसाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून खरेदी करू शकता. 

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद