एकरी १५१ टन उस उत्पादन करण्यासाठी खरेदी करा हे अफलातून पुस्तक
कमी क्षेत्रात विक्रमी उस उत्पादन घेण्यासाठी पिकाची निगा चांगली ठेवावी लागते.
मृदा सुधारासाठी भर खतांचा व जीवाणू खतांचा वापर क्रसा करणार? रान तापवण्याची प्रक्रिया कशी केल्याने फायदा होतो? संजीवके, विद्राव्य खते, अर्क, कीटकनाशक, रोगनाशके यांच्या फवारण्या कशा कराव्यात? कोणते वाण वापरावे? बीजप्रक्रिया कशी करावी? आंतरमशागत, बाळ भरणी, मोठी भरणी, जेठा मोडणे, कोणता भाग काढून टाकावा? लागवडीचा हंगाम कसा साधावा? सरीची रुंदी, रोपातील अंतर केव्हा किती ठेवावे? तण व्यवस्थापन कसे करावे? जलव्यवस्थापन कसे करावे? खते कोणती? केव्हा व कशी वापरावीत? रोग कीड नियंत्रण कसे करावे? हे सर्व या पुस्तकात दिलेलेच आहे.
इतरही पुस्तकात अशी माहिती मिळेल पण या पुस्तकातील मांडणी अशी आहे कि तुमच्या नजरेतून काही सुटणारच नाही.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा