फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

गुढगेदुखी ची डोकेदुखी कशी घालवाल


४०शी पार व्ह्ययला लागली कि अनेक लोकांना गूढगे दुखायला लागतात. जर दुर्लक्ष झाले तर इतर सांध्यात देखील दुखणे वाढते. यालाच आपण सांधेदुखी असे म्हणतो.  सांधेदुखीचा त्रास आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सांध्यातील गादी सारखे काम करणारे कार्टिलेज जेव्हा घासले जाते तेव्हा सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. अनुवांशिकता, जगण्याची पद्धत, खाण्याच्या सवई, वाढलेले वजन यामुळे सांधेदुखी होऊ शकते. जर सांध्यातील कार्टिलेजची झीज भरून काढली व त्याला नैसर्गिक स्थितीत आणले तर सांधेदुखीचा त्रास कमी होतो. अगदी नाहीसा देखील होतो.

खर बघितले तर सांध्यातील कार्टिलेजची झीज नित्य होत असते पण तारुण्य असे पर्यंत हि झीज सहज भरून निघत असते. त्यानंतर झीज भरून निघायचा वेग - घासले जाण्याच्या वेगा पेक्षा मंदावतो व कार्टिलेज झिजते. कालांतराने सांधेदुखी सुरु होते. गुढगेदुखी हा सांधेदुखीतला सर्वात जास्त अनुभवला जाणारा त्रास आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास अपंगत्व येवू शकते.


सुदैवाने आज हे टाळणे शक्य आहे. कार्टिलेजची झीज भरून काढायचा वेग वाढवला तर सांधेदुखीवर मात करणे शक्य आहे. कार्टिलेजची झीज भरून काढण्यासाठी शरीरातील काही निवडक प्रथिनाम्लांचे प्रमाण वाढवायला हवे. या प्रथिनाम्लात ग्लायसीन, प्रोलीन व हायड्रोक्सी प्रोलीन या घटकांचा समावेश असतो. दुर्दैव हेच आहे कि नुसते प्रथिनयुक्त पदार्थाचे सेवन वाढवून हे शक्य होत नाही कारण वाढत्या वयात पचनक्षमता कमी झालेली असते. जर आपण पचायला हलके प्रथिन सेवन केले तर मात्र हे शक्य होते.


हीच बाब लक्षात घेवून केरळ सरकार व जपानी कंपनीने मिळून "जेलीक्झर" हे उत्पादन बाजारात आणले आहे. जेलीक्झर चा उपयोग अगदी सोपा आहे. १० ग्राम जेलीक्झर एक ग्लास पाण्यात विरघळून पिवून घ्यावे. रोज सकाळचा नियम तीन महिने पाळला तर संधिवात पूर्णपणे दूर होतो.  सुदैवाने हे उत्पादन आता एमेझोन वर उपलब्ध आहे त्यामुळे ते कॅशआॅन डिलीव्हरी पद्धतीने घरपोच मागवता येते. यासाठी खाली लिंक देत आहे. तीन महिन्यासाठी ९०० ग्राम जेलीक्झ्रर लागेल. एका पॅकिंग मध्ये १५० ग्राम येते म्हणून सहा पॅक मागवून घेतले तर उपचारात खंड पडणार नाही.






टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद